ऐका! ह्या मजेशीर क्विझ गेममध्ये तुमच्या कानांचा कस लागणार आहे! प्रत्येक लेव्हलसाठी योग्य उत्तर शोधणं हे तुमचं काम आहे. पिक्सेलमध्ये दिसणाऱ्या चित्राकडे बघा आणि आवाज लक्षपूर्वक ऐका. तो कशाचा आवाज आहे हे तुम्ही ओळखू शकता का? चित्राखालील उलट्या-पालट्या अक्षरांचा वापर करून योग्य शब्द टाईप करा आणि जर तुम्ही अडकलात तर काही इशारे खरेदी करा. १०० पेक्षा जास्त लेव्हल्स तुमची वाट पाहत आहेत - तुम्ही सर्व आवाज ओळखू शकाल का?