Math Nerd

894,344 वेळा खेळले
5.9
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

तुमचं गणित चांगलं आहे का? आजकाल तुमचं अंकगणित कसं आहे? थोडी धार कमी झाली आहे की तुम्ही गणितप्रेमी आहात? कसंही असो, हा खेळ तुमच्या गणिताच्या कौशल्यांची परीक्षा घेईल. संख्यांच्या अत्यंत साध्या बेरजेची उत्तरे लवकरात लवकर द्या. हा खेळ तुमच्या चपळतेची देखील परीक्षा घेईल. आत्ताच हा खेळ खेळा आणि तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे द्याल ते बघा.

जोडलेले 21 फेब्रु 2019
टिप्पण्या
सर्वोच्च गुणांसह सर्व गेम्स