हॅलोवीनच्या रात्री एका धुमधडाक्याच्या पार्टीनंतर, या बिचाऱ्या झोम्बीजना त्यांची डोकी परत मिळवून द्यायला मदत करा. हे करण्यासाठी, ब्लॉक्स तोडा, अडथळे टाळा, डायनामाइट वापरा आणि डोकी घरंगळत त्यांच्या योग्य शरीरांपर्यंत पोहोचवा. तुम्ही प्रत्येक स्तरातील सर्व तारे गोळा करू शकाल का?