Sweet Sixteen Perfect Dress Up

7,679 वेळा खेळले
9.1
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

सोळाव्या वाढदिवसाची पार्टी (स्वीट 16) म्हणजे सजून-धजून मजा करण्यासाठी एक उत्तम निमित्त आहे. या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही क्लासिक (पारंपरिक) किंवा चीझी (भडक) थीम निवडू शकता. डान्स-फ्लोअरवर असलेल्या जोडप्यासाठी पोशाख निवडा, मुलीचा मेकअप करा आणि दृश्यात भर घालण्यासाठी काही अॅक्सेसरीज आणि वाढदिवसाच्या भेटवस्तू निवडा. पारंपारिक पर्याय आहेत, जसे की फुले... किंवा भव्य पर्याय, जसे की चित्ते किंवा तुमच्यासारख्या खेळकर लोकांसाठी युनिकॉर्नसुद्धा!

जोडलेले 29 मार्च 2018
टिप्पण्या