Survival Arena

1,051,549 वेळा खेळले
7.5
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

Survival Arena हा समोरासमोरच्या लढाईचा एक सर्व्हायव्हल गेम आहे. तुम्हाला एक समोरासमोर लढण्याचं शस्त्र दिलं जाईल, जे तुमच्या विरोधकांना कापून काढण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तुमचं एकमेव ध्येय म्हणजे प्रत्येक लाटेतून वाचणं हे आहे. प्रत्येक लाटेत तुम्हाला वेगवेगळी शस्त्रं मिळतील जी तुम्ही तुमच्या साठ्यात जमा करू शकता. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि मेड किट्स शोधत रहा, कारण तुम्हाला त्याची नक्कीच खूप गरज भासेल!

जोडलेले 28 एप्रिल 2018
टिप्पण्या
सर्वोच्च गुणांसह सर्व गेम्स