हा वजाबाकीचा सराव करण्यासाठी एक शैक्षणिक खेळ आहे. तुम्ही कागदावर किंवा वहीत करता त्याप्रमाणे वजाबाकीची गणिते सोडवा. तुमच्या वजाबाकीची कौशल्ये तपासा आणि तुम्ही किती वेगाने वजाबाकी करू शकता ते पहा. यात दोन मोड आहेत. पहिला मोड हातचा न घेता आहे आणि दुसरा मोड हातचा घेऊन आहे.