गुन्हेगारी परवडत नाही? स्ट्रीट परसूटमध्ये तर ती परवडते! तुमच्या सुपर कूल गाडीत बसा, जेवढी जमेल तेवढी रोकड गोळा करा आणि या मजेशीर स्किल रेसरमध्ये पोलिसांना चकवा! नवीन क्षेत्रे अनलॉक करण्यासाठी लेव्हलची उद्दिष्ट्ये पूर्ण करायची खात्री करा आणि वेळेवर लक्ष ठेवा. तुमच्या पाठलाग करणाऱ्यांना हरवण्यासाठी पॉवर-अप्स वापरा आणि अजून जास्त गुण मिळवा. पूर्ण गँगस्टर बना आणि आताच इंजिन सुरू करा!