Shadow Hunter एक थर्ड-पर्सन शूटिंग गेम आहे, ज्यात तुम्हाला एका दुर्गम बेटावर घुसखोरी करायची आहे जे एका दहशतवादी सेनेचं मुख्य तळ आहे. सर्व लेव्हल्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला गुप्त मोडमध्ये (stealth mode) राहायला लागेल. सर्व कॅमेरे आणि सर्व सायरनचे पॉवर बॉक्स पाडून टाका, मग सर्व शत्रूंना ठार करा!