Real Street Racing

219,045 वेळा खेळले
8.0
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

तुमचं गॅरेज वेगवान गाड्यांनी भरलेलं आहे – अमेरिकन मसल गॅस गझलरपासून ते अत्यंत वेगवान आणि अलिशान गाड्यांपर्यंत, किंवा अगदी व्हॅनपर्यंतही. गॅस पेडल दाबा आणि स्वतःला एका वास्तववादी स्ट्रीट रेसमध्ये झोकून द्या. तुमचं वाहन अपग्रेड करून विजेते बना. इतर लोकांशी शर्यत लावून आभासी चलन जिंका आणि तुमच्या आवडीनुसार बॉडी पेंट, चाके, अधिक शक्तिशाली इंजिन, अधिक कार्यक्षम ब्रेकिंग सिस्टिम्स, आणि का नाही... NOS बेबी! यामधून निवडा. वेग, हाताळणी आणि ब्रेकिंग - या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी, एक व्यावसायिक स्ट्रीट रेसर बनण्यासाठी तुम्हाला प्रतिभेची गरज आहे!

जोडलेले 01 सप्टें. 2019
टिप्पण्या