यावेळी आपला डायनासोर रेक्स लंडनला निघाला आहे. एलए रेक्स आणि न्यूयॉर्क रेक्सकडून पुरेसा धुमाकूळ आणि विध्वंस अनुभवला नसेल तर, लंडन रेक्स तुमच्यासाठी योग्य आहे. रेक्सचे नियंत्रण करा आणि गाड्या, घरे, हेलिकॉप्टर आणि बरंच काही नष्ट करा. आणखी दमदार रेक्स अनलॉक करण्यासाठी लेव्हल्स जिंका.