तुमच्या मरणासन्न ग्रहातून धाडसी सुटका केल्यानंतर, तुम्ही वसाहत करण्यासाठी एका नवीन जगाच्या शोधात जाता. युगायुगांच्या प्रवासानंतर, तुमचं आंतरतारकीय यान एका निर्जन चंद्रावर कोसळतं. हे तुमचं नवीन घर असू शकत नाही आणि या विचित्र विश्वात तुम्हाला गंभीर अडचणींचा सामना करावा लागतो.