शर्यतीसाठी सज्ज व्हा. गो कार्ट्स एचडी चॅम्पियनशिप जिंकण्यासाठी 4 ट्रॅकवर 3 इतर शर्यतपटूंना आव्हान द्या. प्रत्येक लेव्हल अधिक कठीण होत जाईल, म्हणून वळणे घेताना आणि सरळ मार्गावर हुशारीने खेळा. इतर शर्यतपटूंपासून सावध रहा, कारण त्यांना वाटते की हा एक कॉन्टॅक्ट स्पोर्ट आहे. तुमच्यात ती धमक आहे का? ड्रायव्हर्सनो, आपापल्या वाहनांकडे!