Flying Halloween Witch

6,566 वेळा खेळले
7.1
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

या चेटकिणीला काही खूपच भयानक अडथळ्यांमधून उडावं लागेल! ती एका भयानक जंगलात तिच्या केरसुणीवर एकटीच बसलेली आहे. पण तिला भीती वाटत नाही! छे हो, तिला नाही घाबरलेलं! हॅलोविन विच फ्लायमध्ये तुम्हाला भयानक भुते, मांजरी, वटवाघळे आणि चंद्र चुकवून शक्य तितका वेळ हवेत राहण्याचा प्रयत्न करायचा आहे.

जोडलेले 17 ऑक्टो 2019
टिप्पण्या