कमाल वेगाची मर्यादा नसलेल्या एकमेव रेसिंग गेममध्ये चार आकर्षक मार्गांवर शर्यत लावा. अगदी बरोबर, तुमच्याकडे अविश्वसनीय वेगाने अरुंद वळणांवर ड्रिफ्ट करण्याचे कौशल्य असेल, तर तुम्ही हव्या त्या वेगाने गाडी चालवू शकता. तुम्ही जेवढी जास्त गाडी चालवाल, तेवढा तुमचा वेग वाढेल. तुमचा वेग जेवढा जास्त असेल, तेवढे जास्त तुम्ही ड्रिफ्ट करू शकता.