साराला ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात करायची असल्याने ती खूप उत्सुक आहे, पण ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर तिला कंटाळवाण्या टेस्ट पूर्ण केल्याशिवाय गाडी चालवू देत नाहीये... ह्यात काही मजा नाही! सारा या गाडीला एक चक्कर मारण्यासाठी घेऊन तिच्या आयुष्यातील सर्वोत्तम राइड अनुभवू शकेल का?