Dragon Planet - या मजेदार गेममध्ये तुमच्या वेगवेगळ्या ड्रेगनचा संग्रह तयार करा. तुम्हाला मातीखालून अंडं काढून, ते स्वच्छ करून, आतून तपासून, अंडं फोडून ड्रेगनला स्वच्छ करावं लागेल आणि त्याची काळजी घ्यावी लागेल. मुलांसाठी हा एक खूप मनोरंजक खेळ आहे. खेळायला मजा यावी!