क्लासिक संगणक खेळ ज्यात तुम्हाला विटांच्या समूहांना डावीकडे किंवा उजवीकडे सरकवून, किंवा त्यांना फिरवून विटांच्या पूर्ण ओळी तयार करायच्या आहेत. तुम्ही कीबोर्डवरील बाणांच्या साहाय्याने विटांच्या समूहांना नियंत्रित करू शकता; वरचा बाण विटांच्या समूहाला फिरवेल.