Chaotic Garden

38,900 वेळा खेळले
7.8
धन्यवाद, तुमचा मत नोंदवला गेला आहे आणि तो लवकरच प्रदर्शित केला जाईल.
हो
नाही
तुमच्या प्रोफाइल बुकमार्कमध्ये जोडले.
गेमची माहिती

बागेत वाईट पक्षी, कोल्हा आणि अस्वलाविरुद्धच्या धुमश्चक्रीच्या लढाईसाठी तुम्ही तयार आहात का? तण तुमची सर्वात मोठी स्पर्धा होती, ते दिवस आता गेले. तुमची बाग उद्ध्वस्त करायला काही खरे खमके शत्रू येत आहेत आणि तिचे रक्षण करण्याची जबाबदारी तुमची आहे! शांत बागेत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या त्या वाईट शत्रूंशी लढण्यासाठी आपल्या कोंबड्या, गाई आणि कोंबडीच्या पिल्लांना तयार ठेवा. त्यांना रोखण्यासाठी बचावासाठीची यंत्रणा आणि सापळे तयार करा. Y8.com वर 'Chaotic Garden' हा टॉवर डिफेन्स गेम खेळण्याचा आनंद घ्या!

आमच्या एचटीएमएल ५ विभागात आणखी गेम एक्सप्लोर करा आणि Princess Flower Crown, Color Blocks, 123 Draw, आणि Kiss Me यासारखी लोकप्रिय शीर्षके शोधा - जे सर्व Y8 गेम्सवर त्वरित खेळण्यासाठी उपलब्ध आहेत.

जोडलेले 17 सप्टें. 2020
टिप्पण्या