या क्लासिक कॅरोसेलवर आनंदाच्या फेऱ्या मारा! स्क्रीनवरील हार्ट आयकॉनवर क्लिक करून कॅरोसेल आणि त्यावरील सणासुदीच्या प्राण्यांना सजवा. त्याला स्टाइल देण्यासाठी एखाद्या प्राण्यावर क्लिक करा. तुमचे कॅरोसेल फेऱ्या मारण्यासाठी तयार झाल्यावर, चेक आयकॉनवर क्लिक करा!