प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारा!
या पूर्वीपेक्षाही उत्कृष्ट सिक्वेलमध्ये तुम्ही तुमच्या गेमिंग अनुभवाचे सूत्रधार आहात. तुमचे स्वतःचे गेम कंट्रोल्स, गेम मोड आणि कठीणता, खेळाडूंची संख्या, शत्रू आणि लेव्हल्स, अरेना...इतकंच नव्हे तर तुमचा कॅरेक्टर आणि पोशाखही सानुकूलित करा! शक्यता, एका शब्दात सांगायचे तर, अनंत आहेत.