ह्या बॅलेरिनाला तिच्या पहिल्या रंगमंचावरील सादरीकरणात सगळ्यांचे लक्ष वेधून घ्यायला मदत करा! देखावा सेट करण्यासाठी पडदा आणि स्टेजच्या चिन्हांवर क्लिक करा. नंतर डान्सच्या चिन्हांवर क्लिक करून बॅलेरिनाच्या हालचाली निर्देशित करा आणि तिला सादर करताना बघा!