“ArtistoCats” हे मांजरांच्या काल्पनिक जगातले सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंट आहे, त्यामुळे काउंटरसमोर येणाऱ्या त्या सर्व चोखंदळ, फर असलेल्या ग्राहकांवर सर्वोत्तम छाप पाडण्यासाठी तुम्ही नक्कीच सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत! त्यांना त्यांचे आवडते माशांचे पदार्थ डोळ्याची पापणी लवते न लवते तोच वाढा आणि तुमची सोन्याची नाणी कमवा!