हा एक रेसिंग गेम आहे. रेसिंग गाड्या तुमच्या बरोबर उत्तरांच्या शक्तीवर धावतात. तुम्ही बरोबर उत्तर दिल्यास, तुमच्या गाडीचा वेग वाढतो. तुम्ही जितक्या जलद उत्तर द्याल, तितकी तुमची गाडी जलद धावेल! जर तुम्ही चुकीचे उत्तर दिले, तर तुमचा वेग कमी होईल. जो खेळाडू जलद आणि बरोबर उत्तर देईल, तो शर्यत जिंकेल.