2 प्लेयर बॅटल कार रेसिंग हा एक कार गेम आहे जिथे जास्त वेग आणि मार्गावर तुम्ही गोळा करू शकता ते बूस्टर (वर्धक) रेसिंग करताना त्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. एकट्याने रेस करा आणि प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध जिंका किंवा टू प्लेयर मोडमध्ये मित्रासोबत देखील रेस करा. तुम्ही मार्गात बूस्टर (वर्धक) पकडू शकता जसे की बॉम्ब, कॅनन, फ्लॅश, नायट्रो, ऑईल, रॉकेट आणि शील्ड. गॅरेजमध्ये जा आणि तुमची कार अपग्रेड करा. या रेसिंग गेमचा आनंद घ्या येथे Y8.com वर!